रयत शिक्षण संस्थेत 1189 जागांसाठी भरती 2021
सहाय्यक पदाच्या विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्याशी संलग्न असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये अनुदानित आणि (विनाअनुदानित अभ्यासक्रम ECS, BCA आणि B.Sc. (संगणक विज्ञान)) प्राध्यापकांसाठी भरल्या जाणार्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. (Rayat Shikshan Sanstha Recruitment 2021)
एकूण : 1189
पदाचे नाव & तपशील :
1 सहाय्यक प्राध्यापक 1184
2 ग्रंथपाल 02
3 शिक्षण संचालक 01
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता UGC / महाराष्ट्र शासन / पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या विद्यमान नियमांनुसार असेल. (सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.)
वयोमर्यादा : –
नोकरीचे ठिकाण : सोलापूर & कोल्हापूर
फी : 100 rs
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 डिसेंबर 2021
जाहिरात बघा – सोलापूर & कोल्हापूर
Youtube Channel | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Rayat Shikshan Sanstha Recruitment 2021
Total: 1189 seats
Name of the Post & Details:
1 Assistant Professor 1184
2 Librarian 02
3 Director of Education 01
Educational Qualifications: Educational Qualification will be as per existing rules of UGC / Government of Maharashtra / Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University, Solapur and Shivaji University, Kolhapur. (Please see the advertisement for details.)
Age condition: –
Job Location: Solapur & Kolhapur
Fee: 100 Rs
Last date to apply online: 10 December 2021
Download Official Notification – Salapur & Kolhapur
Youtube Channel | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |